सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांच एकत्र…; ‘त्या’ महामार्गावर नेमकं काय घडलं?

CM Eknath Shinde and Uddhav Thackeray on Same Road at Vikroli : उद्धव ठाकरे कल्याणला जात होते, इतक्यात मागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आला. मुंबईतील विक्रोळी भागात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा ताफा समोरासमोर आला. पुढे काय घडलं? वाचा...

| Updated on: Jan 13, 2024 | 12:16 PM
निवृत्ती बाबर, प्रतिनिधी - टीव्ही 9 मराठी | 13 जानेवारी 2024 : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सहाजिकच उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला. मात्र या बंडानंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

1 / 5
उद्धव ठाकरे आज श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरच्या दौऱ्यावर जात आहेत. शिंदे ठाण्याहून पालघरला जाताना या दोन नेत्यांचा ताफा समोरासमोर आला.

2 / 5
थोड्यावेळा आधी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून  कल्याणच्या दिशेने रवाना झाले. उद्धव ठाकरे विक्रोळी या ठिकाणी पोहोचले असता एकनाथ शिंदेंचा ताफा मागून आला.

थोड्यावेळा आधी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून कल्याणच्या दिशेने रवाना झाले. उद्धव ठाकरे विक्रोळी या ठिकाणी पोहोचले असता एकनाथ शिंदेंचा ताफा मागून आला.

3 / 5
मुंबईतील विक्रोळी भागात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा ताफा समोरासमोर आला. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाट काढून देताना पोलिसांची मात्र दमछाक झाली.

मुंबईतील विक्रोळी भागात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा ताफा समोरासमोर आला. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाट काढून देताना पोलिसांची मात्र दमछाक झाली.

4 / 5
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा समोरासमोर आल्याने आता काय घडणार, याकडे सगळ्याचं लक्ष होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांना ओव्हरटेक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा भरधाव वेगाने पुढे निघाला.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.