Independence Day 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
Independence Day 2023 : आज देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. देशभर उत्साहाचं वातावरण आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंग्याला सलामी देत देशातील नागरिकांना संबोधित केलं. तसंच मुंबईत वर्षा या निवासस्थानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडलं.
Most Read Stories