DCM Devendra Fadnavis Home Ganpati 2023 : देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपतीची स्थापना, दर्शनासाठी अनेकांची हजेरी

DCM Devendra Fadnavis Home Ganpati 2023 : देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपतीची स्थापना, दर्शनासाठी अनेकांची हजेरी. मंत्री आणि आमदारांनी फडणवीसांच्या घरी जात बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि राज्यातील जनतेला सुखी ठेव, अशी प्रार्थना करण्यात आली.

| Updated on: Sep 21, 2023 | 5:41 PM
गणपतीचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतोय. घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अनेक नेते मंडळींच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे.

गणपतीचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतोय. घरोघरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अनेक नेते मंडळींच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे.

1 / 5
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनोभावे बाप्पाची आरती केली. बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी हजेरी लावली.

2 / 5
शालेय शिक्षण मंत्री मंत्री दीपक केसरकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात गणपतीचं दर्शन घेतलं. दीपक केसरकर यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली.

शालेय शिक्षण मंत्री मंत्री दीपक केसरकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात गणपतीचं दर्शन घेतलं. दीपक केसरकर यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली.

3 / 5
भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, कृष्णा खोपडे, राम शिंदे, राजेंद्र राऊत, बबनराव शिंदे हेदेखील उपस्थित होते.

भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जात बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, कृष्णा खोपडे, राम शिंदे, राजेंद्र राऊत, बबनराव शिंदे हेदेखील उपस्थित होते.

4 / 5
आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. आमदार राणा यांच्यासोबतचा फोटो फडणवीसांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं. आमदार राणा यांच्यासोबतचा फोटो फडणवीसांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.