जीवनावर सिनेमा करायचं ठरवलं तर ‘या’ अभिनेत्याने माझी भूमिका करावी; प्रशांत किशोर काय म्हणाले?

Prashant Kishor on Pankaj Tripathi and Manoj Bajpayee : राजकीय रणनितीकार देशाच्या राजकारणाची जाण असणारे अशी ओळख असणारी व्यक्ती म्हणजे प्रशांत किशोर... सिनेमा जर त्यांच्या जीवनावर काढायचं ठरवलं तर भूमिका कुणी करावी? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा प्रशांत किशोर म्हणाले...

| Updated on: Mar 19, 2024 | 10:35 PM
मुंबई | 19 मार्च 2024 : प्रशांत किशोर... भारतीय राजकारणाची जान असणारे रणनितीकार... भारतीय राजकारणात टिकून राहण्यासाठी, स्वत: ठस उमटवण्यासाठी काय करता येईल? निवडणुका जिंकण्यासाठी कोणती पावलं उचलावीत? यासाठी प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्षांसोबत त्यांनी काम केलं आहे.

1 / 5
प्रशांत किशोर 'जन सुराज' ही नवी संघटना सुरु केली आहे. त्यामाध्यमातून त्यांनी बिहारमध्ये एक पदयात्रा काढली. लोकांशी संवाद साधला. राजकीय परिस्थितीबाबत लोकांनी जागरूक झालं पाहिजे, असं मत प्रशांत किशोर यांनी मांडलं.

2 / 5
तुमच्या जीवनावर सिनेमा आला तर तुमची भूमिका कुणी करावं, असं तुम्हाला वाटतं? असा सवाल त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी पंकज त्रिपाठी यांचं नाव घेतलं. पंकज त्रिपाठी यांनी माझी भूमिका करावी, असं प्रशांत किशोर म्हणाले.

3 / 5
प्रशांत किशोर यांनी आणखी एका अभिनेत्याचं नाव घेतलं. अभिनेते पंकज त्रिपाठी किंवा अभिनेते मनोज बाजपेयी यांनी माझी भूमिका केली तर मला आवडेल. दोघेही बिहारचे आहेत. या दोघांपैकी कुणीही माझी भूमिका केली तरी मला आनंदच होईल.

4 / 5
प्रशांत किशोर सध्या लोकांमध्ये जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसंच राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपण लोकांमध्ये जात असल्याचं प्रशांत किशोर सांगतात.

प्रशांत किशोर सध्या लोकांमध्ये जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसंच राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी आपण लोकांमध्ये जात असल्याचं प्रशांत किशोर सांगतात.

5 / 5
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.