नात आणि जावयासह शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारात

Sharad Pawar at Lalbaugcha Raja Darbar : राष्टरवादीचे नेते शरद पवार यांनी आज मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबागच्या राजाच्या दरबारात जात त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी कुटुंबातील लोकही त्यांच्यासोबत होते. नात आणि जावयासह पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. पाहा...

| Updated on: Sep 09, 2024 | 10:28 AM
नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा मुंबईतील लालबागचा राजा... लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून येत असतात. सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात.

नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा मुंबईतील लालबागचा राजा... लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून येत असतात. सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात.

1 / 5
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अध्यक्ष शरद पवार यांनीही लालबागच्या राजाच्या दरबारी हजेरी लावली. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी, आज सकाळी शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अध्यक्ष शरद पवार यांनीही लालबागच्या राजाच्या दरबारी हजेरी लावली. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी, आज सकाळी शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

2 / 5
जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारात गेले होते. यावेळी त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.

जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासोबत शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारात गेले होते. यावेळी त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.

3 / 5
शरद पवार जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लालबागच्या राजाच्या दरबारात जात दर्शन घेतलं होतं.  कोरोना काळात रक्तदान शिबीरासाठीही शरद पवार इथे आले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी यंदा पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

4 / 5
रेवती सुळे आणि सदानंद सुळे यांच्यासोबत शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन आज घेतलं आहे. दरम्यान, दुपारी 12 वाजता देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत.

रेवती सुळे आणि सदानंद सुळे यांच्यासोबत शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन आज घेतलं आहे. दरम्यान, दुपारी 12 वाजता देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.