नागपुरातील भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कसं आहे?; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं उद्घाटन

Vidya Bhavan Cultural Centre Inaugurated by President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचं उदघाटन; राज्यपाल रमेश बैस, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची हजेरी

| Updated on: Jul 06, 2023 | 11:32 AM
नागपूरमधल्या महालक्ष्मी जगदंबा मंदिर संकुलात बांधलेल्या भव्य भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्याहस्ते उदघाटन झालं.

नागपूरमधल्या महालक्ष्मी जगदंबा मंदिर संकुलात बांधलेल्या भव्य भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते उदघाटन झालं.

1 / 5
उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

2 / 5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली. त्याचा हा फोटो...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली. त्याचा हा फोटो...

3 / 5
नागपुरातील भव्य भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचा फोटो समोर आला आहे.

नागपुरातील भव्य भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचा फोटो समोर आला आहे.

4 / 5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्या शिर्डीमध्ये जाणार आहेत. तिथे त्या साईंच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्या शिर्डीमध्ये जाणार आहेत. तिथे त्या साईंच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.