Nagpur Sitabuldi Heavy Rainfall : नाग’पुरात’ मुसळधार पाऊस; ठिकठिकाणी पाणी साचलं
Nagpur Sitabuldi Heavy Rains : सध्या राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडतोय. त्यामुळे सिताबल्डी भागात पाणीच पाणी झालंय. मोरभवन सिटी बसस्टॉपमध्ये पाणी शिरलंय. कुठे गाड्या पाण्याखाली, तर कुठे घरात पाणी शिरलं. नागपूरमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. नागरिकांचे मात्र त्यामुळे हाल होत आहेत.