Ajit Pawar Nashik Daura : नाराजीच्या चर्चांनंतर अजित पवार नाशकात; फुलांची उधळण करत ठिकठिकाणी जंगी स्वागत

Ajit Pawar and Sunil Tatkare on Nashik Daura : भलामोठा हार अन् 10 जेसीबींनी फुलांची उधळण करत दादांचं स्वागत... नाशिकमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे. सुनिल तटकरे हे देखील अजित पवार यांच्यासोबत आहेत. पाहा स्वागताचे फोटो...

| Updated on: Oct 07, 2023 | 11:41 AM
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर अजित पवार पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मागच्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर अजित पवार पुन्हा अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय.

1 / 5
नाराजीच्या चर्चांनंतर अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशकात ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जातंय.

नाराजीच्या चर्चांनंतर अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशकात ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जातंय.

2 / 5
मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत ओझर विमानतळावर स्वागत केलं.

मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत ओझर विमानतळावर स्वागत केलं.

3 / 5
राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचं जंगी स्वागत केलं जातंय. भला मोठा हार घालत अजित पवार यांचं स्वागत केलं.

राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचं जंगी स्वागत केलं जातंय. भला मोठा हार घालत अजित पवार यांचं स्वागत केलं.

4 / 5
दिंडोरीमध्ये अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 10 दहा जेसीबींनी फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर आज नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं आहे.

दिंडोरीमध्ये अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. 10 दहा जेसीबींनी फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर आज नाशिकमध्ये शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.