राहुल गांधी यांची संपत्ती किती?; त्यांच्याकडे गाड्या किती आहेत?

What is Congress Wayanad Candidate Rahul Gandhis wealth Loksabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संपत्ती किती कोटींची आहे? राहुल गांधी यांच्याकडे कार किती आहेत? निवडणूक अर्ज भरताना राहुल प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात त्यांची संपत्ती किती? वाचा सविस्तर...

| Updated on: Apr 04, 2024 | 11:10 AM
लोकसभा निवडणुकी आता रंग चढू लागला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकसभा निवडणुकी आता रंग चढू लागला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

1 / 5
केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील उपस्थित होत्या.

केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील उपस्थित होत्या.

2 / 5
वायनाड मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संपत्ती 20 कोटी रुपये इतकी आहे.

वायनाड मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संपत्ती 20 कोटी रुपये इतकी आहे.

3 / 5
राहुल यांच्याकडे 55 हजार रोख रक्कम आहे. 26 लाखांची बँक डिपॉझिट आहेत. तर शेअर बाजारात सव्वा 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

राहुल यांच्याकडे 55 हजार रोख रक्कम आहे. 26 लाखांची बँक डिपॉझिट आहेत. तर शेअर बाजारात सव्वा 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

4 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.