बाबा सिद्दीकी यांना कोणी दिली धमकी? सुरक्षा कधी वाढवली? हल्ल्याच्या वेळी पोलीस कुठे होते?

मुंबईत एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत तीन ते चार जणांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर त्यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

| Updated on: Oct 12, 2024 | 11:51 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठी नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मृत्यूने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. असं असूनही हत्या झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

1 / 9
बाबा सिद्दीकी यांनी 15 दिवसांपूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. सिद्दीकी यांच्या मृत्यूने सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह व्यक्त करण्यात आलं आहे.

2 / 9
वांद्रे पूर्व भागात त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीचं ऑफिस आहे. या ऑफिसबाहेरच तीन ते चार जणांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना दोन ते तीन गोळ्या लागल्या. त्यांना जखमी अवस्थेतच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

3 / 9
हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील गोळीबार करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्पाच्या वादाशी हा हल्ला झाला असावा असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.

4 / 9
बाबा सिद्दिकी यांच्यासोबत सुरक्षेसाठी कायम एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा. गोळीबारावेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच घटनेवेळी नेमके काय घडले? याबाबत काही समोर आलेलं नाही. ताब्यात घेतलेल्या संशयितांची पोलीस चौकशी करत आहेत.

5 / 9
वाय श्रेणी सुरक्षेत एकूण 11 सुरक्षा कर्मचारी असतात. ज्यामध्ये दोन PSO (खाजगी सुरक्षा रक्षक) देखील असतो. या श्रेणीत एकही कमांडो नसतो.देशातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकारणी यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना यापैकी एक सुरक्षा दिली जाते.

6 / 9
वाय सुरक्षा मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षेपेक्षा वेगळी आहे. यामध्ये आधी सरकारला यासाठी अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर सरकार गुप्तचर यंत्रणांमार्फत धोक्याचा अंदाज घेते. धोक्याची खात्री झाल्यावर सुरक्षा दिली जाते.

7 / 9
बाबा सिद्दीकी हे नाव बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध होतं. बॉलिवूडमध्ये इफ्तार पार्टीसाठी चर्चेत असायचे. बाबा सिद्दीकीने इफ्तार पार्टीत शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद शमवला होता. त्यामुळे त्यांची खूप चर्चा झाली होती.

8 / 9
बाबा सिद्दीकी यांनी मुंबईत नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. 1977 मध्येच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे तीनदा आमदार राहिले आहेत. तसेच एकदा मंत्रीही होते.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.