संसद भवनमध्ये ‘INDIA’ ची बैठक; ‘या’ महत्वाच्या प्रश्नावर चर्चा

| Updated on: Jul 31, 2023 | 3:36 PM

Opposition Party Meeting : राजधानी दिल्लीत 'INDIA'ची महत्वपूर्ण बैठक; 'या' प्रश्नावर आवाज उठवायचाच!, विरोधी पक्षातील नेते ठाम

1 / 5
मोदी सरकारविरोधात देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोट बांधली आहे.

2 / 5
काही दिवसांआधी बंगळुरुमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली.

3 / 5
मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी संसदेत आवाज उठवला. विरोधी पक्षातील खासदारांच्या गटानं मणिपूरमध्ये जात स्थानिकांचे प्रश्न जाणून घेतले.

4 / 5
त्यानंतर आज 'INDIA' च्या नेत्यांची आज संसद भवनात बैठक पार पडली. यात मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा झाली.

5 / 5
यात संसदेच्या अधिवेशनात  मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा झालीच पाहिजे, यावर ठाम राहण्याबाबत चर्चा झाली.