G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये; घेतली ‘या’ महत्वपूर्ण नेत्यांची भेट

PM Narendra Modi at Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर; जगभरातील नेत्यांच्या भेटीगाठी; पाहा फोटो...

| Updated on: May 20, 2023 | 5:54 PM
G7 शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानमध्ये आहेत. ते सध्या हिरोशिमामध्ये आहेत. तिथे त्यांनी फुमिया किशिदा यांची भेट घेतली. G7 शिखर परिषद आणि इतर विषयांवर यावेळी चर्चा झाली.

G7 शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जपानमध्ये आहेत. ते सध्या हिरोशिमामध्ये आहेत. तिथे त्यांनी फुमिया किशिदा यांची भेट घेतली. G7 शिखर परिषद आणि इतर विषयांवर यावेळी चर्चा झाली.

1 / 5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यौल यांची भेट घेतली. या भेटीत आयटी, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स यासह नव्या उपक्रमांविषयी चर्चा झाली.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यौल यांची भेट घेतली. या भेटीत आयटी, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स यासह नव्या उपक्रमांविषयी चर्चा झाली.

2 / 5
व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. दोन्ही देशातील संबंध आणि आगामी धोरणांवर या भेटीत चर्चा झाली.

व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. दोन्ही देशातील संबंध आणि आगामी धोरणांवर या भेटीत चर्चा झाली.

3 / 5
जर्मनचे चान्सलर ओलाफ शोल्त्स यांचीही मोदींनी भेट घेतली. माझे मित्र ओलाफ शोल्त्स यांची भेटीने  आनंद झाला, असं म्हणत मोदींनी फोटो शेअर केला आहे.

जर्मनचे चान्सलर ओलाफ शोल्त्स यांचीही मोदींनी भेट घेतली. माझे मित्र ओलाफ शोल्त्स यांची भेटीने आनंद झाला, असं म्हणत मोदींनी फोटो शेअर केला आहे.

4 / 5
इंडोनेशियाचे राष्ट्र्ध्यक्ष जोको विडोडो आणि इरियाना विडोडो यांची भेट घेतली. यावेळी भारत इंडोनेशिया संबंध अधिक दृध कसे होतील, यावर चर्चा झाली.

इंडोनेशियाचे राष्ट्र्ध्यक्ष जोको विडोडो आणि इरियाना विडोडो यांची भेट घेतली. यावेळी भारत इंडोनेशिया संबंध अधिक दृध कसे होतील, यावर चर्चा झाली.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.