‘या’ देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

Dominica Award of Honour PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानिक करण्यात आलं आहे. कोरोना काळात केलेल्या मदतीची आठवण ठेवत डोमिनिकाने नरेंद्र मोदी यांचा पुरस्काराने सन्मान केला आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: Nov 21, 2024 | 8:17 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. डोमिनिका या देशाने सर्वोच्च सन्मान देत नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'डोमिनिका अवार्ड ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. डोमिनिका या देशाने सर्वोच्च सन्मान देत नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला आहे.

1 / 5
2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी डोमिनिका देशाची मदत केली होती. अॅस्ट्राझेनेका या कोरोना लसीचे 70 हजार डोस भारताने डोमिनिका देशाला दिले होते. कठीण काळात भारताने केलेली मदत लक्षात घेत डोमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

2 / 5
जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत होतं. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांची मदत केली. कोरोनाशी लढा देण्यासाठी लागणारी साधनसामग्री पुरवली होती. कोरोना लस आणि औषधं पुरवली होती.

जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत होतं. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांची मदत केली. कोरोनाशी लढा देण्यासाठी लागणारी साधनसामग्री पुरवली होती. कोरोना लस आणि औषधं पुरवली होती.

3 / 5
कोरोनाकाळातील मदतीला डोळ्यासमोर ठेवून सन्मान करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. हा केवळ माझा एकट्याच्या सन्मान नाही. तर हा 140 कोटी भारतीय नागरिकांचा सन्मान आहे, असं प्रतप्धान नरेंद्र मोदी म्हणाले.

4 / 5
भारतातील करोडो लोकांच्या संस्कार आणि परंपरेचा हा सन्मान आहे. भारत आणि डोमिनिका हे दोन देश महिला सशक्तीकरणाचं रोल मॉडेल आहे, असं मोदी म्हणाले. डोमिनिकाच्या आधी नायझेरिया देशाने देखील त्यांचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार 'ग्रॅड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नाइझर' देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?.
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?.
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?.