पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल; रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी

Prime Minister Narendra Modi reached at Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. त्याांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. धर्मपथवर त्यांचा रोड- शो केला जात आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पाहा..

| Updated on: Dec 30, 2023 | 11:49 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. काही वेळाआधी त्यांचं अयोध्येच्या विमानतळावर आगमन झालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. काही वेळाआधी त्यांचं अयोध्येच्या विमानतळावर आगमन झालं.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपरणं देत पंतप्रधानानांचं स्वागत केलं गेलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपरणं देत पंतप्रधानानांचं स्वागत केलं गेलं.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे. तसंच विविध कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे. 2 अमृत भारत ट्रेन आणि 6 वंदे भारत रेल्वेचं आज उद्घाटन केलं जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे. तसंच विविध कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे. 2 अमृत भारत ट्रेन आणि 6 वंदे भारत रेल्वेचं आज उद्घाटन केलं जाणार आहे.

3 / 5
अयोध्येतील धर्मपथवर नरेंद्र मोदी यांचा सध्या रोड शो होतो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी 40 ठिकाणी मंच तयार करण्यात आले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली आहे.

अयोध्येतील धर्मपथवर नरेंद्र मोदी यांचा सध्या रोड शो होतो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी 40 ठिकाणी मंच तयार करण्यात आले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली आहे.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. 1400 हून अधिक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत मोदींचं स्वागत करत आहेत. पारंपरिक पारंपरिक भेष गायन करत मोदींचं स्वागत केलं जात आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.