चिमुकल्यांसोबत सेल्फी अन् वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद; रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेतील काही क्षण

NCP MLA Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार यांची संघर्ष पदयात्रा सध्या सुरु आहे. ही पदयात्रा आज शिरूरमध्ये आहे. या पदयात्रेतून रोहित पवार स्थानिकांशी संवाद साधला. कोळगाव मार्गे कुरळीगावात आजच्या दिवसाची पदयात्रा समाप्त होईल. या पदयात्रेदरम्यानचे काही फोटो...

| Updated on: Oct 27, 2023 | 3:35 PM
रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रा करत आहेत. आज त्यांच्या या पदयात्रेचा चौथा दिवस आहे. या संघर्ष यात्रेत रोहित पवार यांच्यासोबत रोहित आर.आर पाटील देखील सहभागी झाले आहेत.

रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रा करत आहेत. आज त्यांच्या या पदयात्रेचा चौथा दिवस आहे. या संघर्ष यात्रेत रोहित पवार यांच्यासोबत रोहित आर.आर पाटील देखील सहभागी झाले आहेत.

1 / 5
शिरूर तालुक्यातील उरळगाव फाट्यापासून ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी रोहित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

शिरूर तालुक्यातील उरळगाव फाट्यापासून ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी रोहित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

2 / 5
निर्वी गावात युवा संघर्ष यात्रा पोहोचली. तेव्हा रोहित पवार यांनी स्थानिक तरूणांशी संवाद साधला. आयर्न मॅन सतीश पठारे यांच्याशीही रोहित पवार यांनी चर्चा केली.

निर्वी गावात युवा संघर्ष यात्रा पोहोचली. तेव्हा रोहित पवार यांनी स्थानिक तरूणांशी संवाद साधला. आयर्न मॅन सतीश पठारे यांच्याशीही रोहित पवार यांनी चर्चा केली.

3 / 5
रोहित पवार हे न्हावरे गावात पोहोचले तेव्हा 92 वर्षांच्या आजी या पदयात्रेत सहभागी झाल्या. आई-बहिणींचा आशीर्वाद... या आजींचा सहभाग आम्हाला बळ देणारा आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केलाय.

रोहित पवार हे न्हावरे गावात पोहोचले तेव्हा 92 वर्षांच्या आजी या पदयात्रेत सहभागी झाल्या. आई-बहिणींचा आशीर्वाद... या आजींचा सहभाग आम्हाला बळ देणारा आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केलाय.

4 / 5
या पदयात्रेदरम्यान रोहित पवार यांनी एका चिमकल्यासोबत सेल्फी काढला. पाठिंबा देण्यासाठी आलेल्या या चिमुकल्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केलाय.

या पदयात्रेदरम्यान रोहित पवार यांनी एका चिमकल्यासोबत सेल्फी काढला. पाठिंबा देण्यासाठी आलेल्या या चिमुकल्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केलाय.

5 / 5
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.