सुप्रिया सुळे यांची लेक रेवतीसोबत भिमथडी जत्रेत साडी खरेदी; पाहा फोटो…

Supriya Sule and Revati Sule Saree Shopping Photos in Bhimthadi Jatra : राष्ट्र्वादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भिमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी लेक रेवती सुळेसोबत त्यांनी विविध दुकानांना भेटी दिल्या. लेकीसोबत साडी खरेदी करतानाचे खास फोटो सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेत. पाहा...

| Updated on: Dec 27, 2023 | 7:13 AM
खासदार सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती सुळे हिच्यासोबत साडी खरेदी केली. सुप्रिया सुळे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती सुळे हिच्यासोबत साडी खरेदी केली. सुप्रिया सुळे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

1 / 5
पुण्यात सध्या भिमथडी जत्रा सुरु आहे. या भिमथडी जत्रेत सुप्रिया सुळे या सह कुटुंब गेल्या होत्या. यावेळी त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या. यावेळी लेक रेवती सुप्रिया सुळे यांच्यासोबत होती.

पुण्यात सध्या भिमथडी जत्रा सुरु आहे. या भिमथडी जत्रेत सुप्रिया सुळे या सह कुटुंब गेल्या होत्या. यावेळी त्यांनी काही वस्तू खरेदी केल्या. यावेळी लेक रेवती सुप्रिया सुळे यांच्यासोबत होती.

2 / 5
महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या भीमथडी जत्रेस आज भेट दिली. सुनंदावहिनी पवार गेल्या 17 वर्षांहून अधिक काळ भीमथडी जत्रेचे अत्यंत यशस्वीपणे आयोजन करत आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हे काही खास फोटो शेअर केलेत.

3 / 5
भिमथडी जत्रेत विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल लागतात. या स्टॉलला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. लाकडी भांड्यांच्या दुकानात सुप्रिया सुळे यांनी काही वस्तू खरेदी केल्या. त्याचा हा फोटो...

भिमथडी जत्रेत विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल लागतात. या स्टॉलला सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. लाकडी भांड्यांच्या दुकानात सुप्रिया सुळे यांनी काही वस्तू खरेदी केल्या. त्याचा हा फोटो...

4 / 5
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भिमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी भिमथडीतील विविध दुकानांना शरद पवार यांनी भेट दिली. तेव्हा सुप्रिया सुळे यादेखील त्यांच्यासोबत होत्या.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भिमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी भिमथडीतील विविध दुकानांना शरद पवार यांनी भेट दिली. तेव्हा सुप्रिया सुळे यादेखील त्यांच्यासोबत होत्या.

5 / 5
Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.