काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये आहे. तिथं या यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.
पारंपरिक नृत्य आणि गाणी वाजवत भारत जोडो यात्रेचं स्वागत झालं.
ही यात्रा राजस्थानमध्ये असताना अशोक गहलोत आणि सचिन पायलट भारत जोडोमध्ये सहभागी झाले.
राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान अशोक गहलोत आणि कमलनाथ यांच्यासोबत सेल्फी काढला.
राजस्थानमधील लोकांची मतं जाणून घेताना राहुल गांधी...