हातात पाना घेत राहुल गांधी यांच्याकडून टू व्हीलरचं रिपेअरिंग; फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

| Updated on: Jun 30, 2023 | 8:34 AM

Rahul Gandhi Shared a photos with Mechanical : "प्रचंड व्हरायटी असलेली फोटोबायोग्राफी असलेला अख्ख्या जगातला राहुल गांधी एकमेव राजकीय आणि मानवी नेता"

1 / 5
राहुल गांधी यांनी एका गॅरेजला भेट दिली. तिथले फोटो राहुल गांधी यांनी शेअर केले आहेत.

2 / 5
पाना फिरवत गाडी नीट करणाऱ्या आणि देशाची 'चाकं' फिरवणाऱ्या लोकांकडून शिकलो, असं कॅप्शन राहुल गांधी यांनी या फोटोंना दिलं आहे.

3 / 5
राहुल गांधी यांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.  अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केलेले आहेत.

4 / 5
या माणसाची जेव्हा फोटोबायोग्राफी तयार केली जाईल, तेव्हा प्रचंड विविधता आणि व्हरायटी असलेल्या फोटोंची ती होईल. तशी फोटोबायोग्राफी असलेला अख्ख्या जगातला तो एकमेव राजकीय आणि मानवी नेता असेल, असं म्हणत राजन अपरंपार या फेसबुक अकाऊंटवरून राहुल गांधींचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

5 / 5
राहुल गांधी यांनी काही दिवसांआधी दिल्ली ते चंदीगड असा ट्रकने प्रवास केला होता. त्याचेही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.