‘लढणारी कार्यकर्ती गेली’, रामदास आठवले यांनी घेतली गेल ऑम्व्हेट यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
सांगली जिल्ह्यातील सांगली कासेगाव येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विचारवंत, लेखिका डॉ. गेल ऑम्वेट यांचे नुकतेच निधन झाले. याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कासेगाव येथील त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर व कन्या प्राची यांची भेट घेऊन सांत्वन केले.
Most Read Stories