चौकशी करा, धाडी टाका, अटक करा पण मी उद्धवसाहेबांना सोडणार नाही; राजन साळवींनी निक्षून सांगितलं

ACB Raid at Shivsena Uddhav Thackeray Group Leader Rajan Salvi Home : 'याच' एका कारणाने माझ्या घरावर अन् इतर दोन ठिकाणी धाडी टाकल्या; राजन साळवींचा मोठा दावा. एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून साळवी यांच्या घरावर धाड. साळवींची पहिली प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीवर... वाचा..

| Updated on: Jan 18, 2024 | 11:32 AM
मनोज लेले, रत्नागिरी | 18 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते,  आमदार राजन साळवी यांच्या घरावर तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. एसीबीकडून राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.

मनोज लेले, रत्नागिरी | 18 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार राजन साळवी यांच्या घरावर तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येत आहे. एसीबीकडून राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.

1 / 5
राजन साळवी यांच्या घरी एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. तसंच राजन साळवी यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेल या ठिकाणी एसीबीकडून चौकशी केली जात आहे. झाडाझडती घेतली जात आहे.

राजन साळवी यांच्या घरी एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. तसंच राजन साळवी यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेल या ठिकाणी एसीबीकडून चौकशी केली जात आहे. झाडाझडती घेतली जात आहे.

2 / 5
या कारवाईवर राजन साळवी यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. सूड भावनेने माझ्यावर कारवाई केली जात असल्याचं राजन साळवी म्हणालेत.

या कारवाईवर राजन साळवी यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. सूड भावनेने माझ्यावर कारवाई केली जात असल्याचं राजन साळवी म्हणालेत.

3 / 5
जिल्ह्यातील लोक माझे आहेत. ते मला सांगत होते. कालच मला फोन येत होते. ही लोकं आलेली आहेत. रत्नागिरीतील अल्पा हॉटेलला थांबली आहेत. ती लोकं घरी येणार आहेत. याची मला माहिती होती, असं साळवी म्हणालेत.

जिल्ह्यातील लोक माझे आहेत. ते मला सांगत होते. कालच मला फोन येत होते. ही लोकं आलेली आहेत. रत्नागिरीतील अल्पा हॉटेलला थांबली आहेत. ती लोकं घरी येणार आहेत. याची मला माहिती होती, असं साळवी म्हणालेत.

4 / 5
माझी चौकशी करा. घरावर धाडी टाका. मला अटक करा. पण मी उद्धवसाहेबांना सोडणार नाही. काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार. त्यांची साथ कधी सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी सांगितलं.

माझी चौकशी करा. घरावर धाडी टाका. मला अटक करा. पण मी उद्धवसाहेबांना सोडणार नाही. काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार. त्यांची साथ कधी सोडणार नाही, असं राजन साळवी यांनी सांगितलं.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.