5 पैकी 4 राज्यात मोदींची हवा! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विजयी रॅली गुजरातमध्ये
Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये शक्तिप्रदर्शन केलंय. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांतर आता आगामी विधानसभा निवडणुका या गुजरातमध्ये होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबादेत मोदींनी विजयी मिरवणूक काढली होती.
Most Read Stories