Rohit Pawar : रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा दुसरा दिवस; तरूणाईसह छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : फुलगावमधील चिमुकल्याची आमदार रोहित पवार यांना खास भेट... पोलीस भरतीची तयारी करणारे तरूण रोहित पवार यांच्या भेटीला, या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा दुसरा दिवस... पाहा फोटो...

| Updated on: Oct 25, 2023 | 10:50 AM
राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या युवकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरले आहेत. युवा संघर्ष यात्रा ते करत आहेत.

राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या युवकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरले आहेत. युवा संघर्ष यात्रा ते करत आहेत.

1 / 5
रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या तुळापूरमध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जात ते तरूणाईसह त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली.

रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या तुळापूरमध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जात ते तरूणाईसह त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली.

2 / 5
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांनी रोहित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पोलीस भरतीतील अडचणींवर चर्चा झाली.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांनी रोहित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पोलीस भरतीतील अडचणींवर चर्चा झाली.

3 / 5
झेंडूच्या फुलांना भाव नसल्याने ही फुलं रस्त्यावर टाकण्यात आली आहेत. याबाबत रोहित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

झेंडूच्या फुलांना भाव नसल्याने ही फुलं रस्त्यावर टाकण्यात आली आहेत. याबाबत रोहित पवार यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

4 / 5
फुलगावमधील नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलला रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी एका चिमुकल्याने त्यांना हे चित्र भेट दिलं.

फुलगावमधील नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलला रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी एका चिमुकल्याने त्यांना हे चित्र भेट दिलं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.