संपूर्ण पवार कुटुंबाचा दिवाळीचा पहिला फोटो समोर; अजितदादा फोटोत आहेत का?

Sharad Pawar Family Diwali Photo : अजित पवार भाजपसोबत गेलेत शिवाय सध्या विधानसभेची निवडणूक होतेय. पवार कुटुंबियांचा यंदाच्या दिवाळीतील पहिला फोटो समोर आला आहे. यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसत आहे. मात्र या फोटोत अजित पवार दिसत आहेत का? पाहा पवार कुटुंबाचा फोटो...

| Updated on: Nov 03, 2024 | 12:50 PM
दिवाळीचा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जात आहे. अशात पवार कुटुंबाचा यंदाच्या दिवाळीतील पहिला फोटो समोर आला आहे. बारामती मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी पवार कुटुंबाचा फोटो शेअर केलाय.

1 / 5
आज भाऊबीज आहे. यानिमित्त पवार कुटुंब एकत्र आलं होतं. युगेंद्र पवार यांना त्यांची बहीण सई पवार यांनी औक्षण केलं. याचा फोटो युगेंद्र पवारांनी शेअर केला आहे. दीपोत्सवाच्या प्रकाशमयी उत्सवात बहीण-भावांतील नाते उजळवणारा सण भाऊबीज... सर्वांना शुभेच्छा!, असं म्हणत युगेंद्र यांनी फोटो शेअर केलाय.

2 / 5
फॅमिली टाईम, असं म्हणत युगेंद्र पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाचा फोटो शेअर केलाय. यात शरद पवार सुप्रिया सुळेंसह सगळे पवार कुटुंबीय उपस्थित आहेत. अजित पवार आणि त्यांचं कुटुंब मात्र या फोटोत नाहीये.

फॅमिली टाईम, असं म्हणत युगेंद्र पवारांनी संपूर्ण पवार कुटुंबाचा फोटो शेअर केलाय. यात शरद पवार सुप्रिया सुळेंसह सगळे पवार कुटुंबीय उपस्थित आहेत. अजित पवार आणि त्यांचं कुटुंब मात्र या फोटोत नाहीये.

3 / 5
दिवाळी पाडव्यानिमित्त 'गोविंदबाग' या शरद पवार यांच्या बारामतीतील निवास्थानी कार्यकर्ते भेटायला येतात. मात्र काल या कार्यक्रमालाही अजित पवार नव्हते. काटेवाडीत अजित पवारांनी वेगळा पाडवा साजरा केला. तिथे त्यांना भेटायला कार्यकर्ते आले होते.

4 / 5
दरवर्षी दिवाळीला अख्खं पवार कुटुंब एकत्र असतं. हा पवार कुटुंबाचा याआधीच्या दिवाळीतील फोटो आहे. यात अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा आणि दोन्ही मुलंही दिसत आहेत. मात्र यंदा परिस्थिती बदलली आहे. पवार कुटुंबाच्या फोटोत अजित पवार नाहीत.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.