Maratha protest mumbai: मनोज जरांगेंचा लढा यशस्वी, मराठा बांधवांचा आनंदोत्सव
मनोज जरांगे यांचा लढा यशस्वी झाल्याने मराठा बांधवाचा वाशीमधील शिवाजी चौकात मोठा जल्लोष
राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे
सध्या वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विजयी रॅली सुरु, मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित
आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा समाजाकडून मोठा उत्सव साजरा केला जात आहे