भाविकांना जेवण वाढलं, साधूंचे आशिर्वाद घेतले; राहुल गांधी यांची केदारनाथ यात्रा
Congress Leader Rahul Gandhi at Kedarnath Temple : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या उत्तराखंडमध्ये आहेत. केदारनाथ मंदिरात जात त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर भाविकांची सेवाही राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी भाविकांना जेवण वाढलं. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Most Read Stories