भाविकांना जेवण वाढलं, साधूंचे आशिर्वाद घेतले; राहुल गांधी यांची केदारनाथ यात्रा

| Updated on: Nov 07, 2023 | 1:49 PM

Congress Leader Rahul Gandhi at Kedarnath Temple : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या उत्तराखंडमध्ये आहेत. केदारनाथ मंदिरात जात त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर भाविकांची सेवाही राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी भाविकांना जेवण वाढलं. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

1 / 6
भाविकांना जेवण वाढलं, साधूंचे आशिर्वाद घेतले; राहुल गांधी यांची केदारनाथ यात्रा

2 / 6
राहुल गांधी यांनी केदारनाथ मंदिरात महाभिषेकही केला. या महाभिषेक सोहळ्यात सहभागी झाल्याचा आनंद आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

3 / 6
केदारनाथ मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या भाविकांची राहुल गांधी यांनी सेवा केली. त्यांना जेवण वाढलं.

4 / 6
सेवा करणं भारताची अध्यात्मिक परंपरा आहे. तसंच मीही लोकांची सेवा केली. साधू आणि भाविकांना जेवण वाढलं. त्यांच्याशी संवाद साधला, असं राहुल गांधी म्हणालेत.

5 / 6
राहुल गांधी यांनी केदारनाथच्या दर्शनासाठी आलेल्या साधूंचे आशीर्वाद घेतले. राहुल गांधी यांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

6 / 6
केदारनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाने राहुल गांधी यांच्यासोबत फोटो काढला. हा फोटो राहुल गांधींनी सोशल मीडियावर शेअर केलाय.