Exclusive | मलिकांची अरेस्ट ऑर्डर टीव्ही 9 मराठीच्या हाती! मनी लॉड्रिंग ऍक्ट 2002च्या अंतर्गत कारवाई
Arrest order of Nawab Malik : महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. त्यांच्या अटकेचा आदेश टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे.
Most Read Stories