UP Assembly Election 2022 : वाराणसीत पिंक बुथवर महिलांची मतदानासाठी रांग
UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय. यानंतर 10 मार्चला उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
Most Read Stories