Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pooja bhatt Birthday| नशेच्या आहारी गेलेल्या पूजा भट्टची कशी सुटका झाली, कसे मिळाले जीवनदान

2016 मध्ये पूजा भट्टने दारूचे व्यसन सोडले. एका मुलाखतीत याविषयी बोलताना तिने सांगितले होते की, मला दारू पिण्याचे व्यसन आहे. आज तिचा वाढदिवस आहे. चला तर मग तिच्या बद्दल जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 24, 2022 | 7:00 AM
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट हिने दीर्घकाळानंतर 'सडक 2' चित्रपटामधून पुनरागमन केले.  स्वत:ला लाइमलाइटपासून दूर ठेवणारी पूजा अनेकदा तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते. त्याच प्रमाणे ती तिच्या व्यसनामुळे देखील चर्चेत असते. आज तिचा वाढदिवस आहे. चला तर मग तिच्या बद्दल जाणून घेऊयात.

1 / 5
पूजा भट्टने एका मुलाखीतीमधून आणि इंस्टाग्रामवर एक पोस्टवरुन  ती दारूच्या व्यसनातून कशी सुटका झाली या बद्दल माहिती दिली आहे.

पूजा भट्टने एका मुलाखीतीमधून आणि इंस्टाग्रामवर एक पोस्टवरुन ती दारूच्या व्यसनातून कशी सुटका झाली या बद्दल माहिती दिली आहे.

2 / 5
 "2 वर्षे आणि 10 महिन्यांनंतर, आपल्या भूतकाळाला प्रतिबिंबित करण्याची आणि आत्मसात करण्याची वेळ आली आहे. शेवटी, जर तुमच्यापैकी कोणीही तुमच्या वाईट सवयींशी झगडत असेल तर समजून घ्या की यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. मी हे करू शकलो तर तुम्हीही करू शकता. जर हे तुम्हाला त्रास देत असेल तर, धीर सोडू नका आणि पुढे जा." असे तीने मुलाखती मध्ये म्हटले होते.

3 / 5
2016 मध्ये पूजा भट्टने दारूचे व्यसन सोडले. एका मुलाखतीत याविषयी बोलताना तिने सांगितले होते की, मला दारू पिण्याचे व्यसन आहे. पूजाने दारू सोडल्याला आता तीन वर्षे झाली आहेत.

2016 मध्ये पूजा भट्टने दारूचे व्यसन सोडले. एका मुलाखतीत याविषयी बोलताना तिने सांगितले होते की, मला दारू पिण्याचे व्यसन आहे. पूजाने दारू सोडल्याला आता तीन वर्षे झाली आहेत.

4 / 5
पूजा भट्टच्या कामाबद्दल सांगायचे तर, तिचा 'सडक 2' हा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सडक'मध्ये पूजा आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता आणि 'सडक 2'ची निर्मितीही महेश भट्ट करत आहेत.

5 / 5
Follow us
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...