Photo: ज्याला तुम्ही मृत्यू म्हणता, त्याला आम्ही छंद म्हणतो, पुजा चव्हाणाच्या त्या 10 पोस्ट ज्या सर्वाधिक चर्चेत
पूजा चव्हाणच्या मृत्यूचा तपास सध्या सुरु आहे. पूजाच्या मृत्यूनंतर फेसबुकवरील तिच्या काही पोस्ट खूप पहिल्या जात आहेत. तिच्या अलीकडच्या काही पोस्टमधील ‘ही’ वाक्य आज तिच्या मृत्यूनंतर चात्यांना चटका लावून जात आहेत.
Most Read Stories