अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटोशूट शेअर करत आहे. आता तिचा हा अंदाज आता तिच्या चाहत्यांना घायाळ करतोय.
जांभळ्या रंगाच्या या डिझायनर ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
‘दगडी चाळ’,‘बोनस’,‘क्षणभर विश्रांती’,‘लापाछपी’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नृत्यावर आधारित कार्यक्रमातून परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमासाठीच पूजा खास तयार झाली आहे.
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.