उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
आता पूजानं ऑरेंज ऑफशोल्डर टॉप आणि पांढऱ्या प्लाजोमध्ये मस्त फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
एकदम धमाल अंदाजात पूजानं हे फोटोशूट केलं आहे. या ट्रेंडी ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.