अभिनेत्री पूजा सावंतचा 25 जानेवारीला वाढदिवस पार पडला. (Pooja Sawant's Birthday)
आता चाहत्यांचे आभार मानत पूजानं काही फोटो शेअर केले आहेत.
‘Thank you so much everyone for making my birthday such a wonderful and a memorable day of my life. ’असं कॅप्शन देत तिनं हे हटके फोटो शेअर केले आहेत.
पूजा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तिच्या वाढदिवसाच्या स्पेशल डेकोरेशन सोबत तिनं हे फोटोशूट केलं आहे.
पूजाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र तिच्या या फोटोंमध्ये तिच्या युनिव्हर्स सोबतचा हा फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.