अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.
पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.
आता पूजानं ग्लॅमरस अंदाजात फोटो शेअर केले आहेत. लाल रंगाच्या या वेल्वेट ड्रेसमध्ये पूजा कमाल दिसतेय.
‘Shadow has more to say ...’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.