Prabhas | 16 वर्षांनंतर पुन्हा धमाका करणार प्रभास आणि नयनतारा यांची जोडी? मोठा खुलासा
अभिनेता प्रभास हा कायमच चर्चेत असतो. प्रभास याचा काही दिवसांपूर्वीच आदिपुरूष हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. प्रभास याचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. ज्यानंतर चाहते हैराण झाले.