प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
'मनं झालं धुंद, बाजिंद, ललकारी गं..पिरतीचा गंध, आनंद, नवलाई गं..' असं कॅप्शन देत तिनं नवं फोटोशूट शेअर केलं आहे.
पारंपारिक अंदाजात तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.