Photo : ‘कह रही है हर नज़र’, प्राजक्ता माळीचं नवं फोटोशूट
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत. (Prajakta Mali's amazing photos)
Follow us
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
आता प्राजक्ताचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.
हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर दिसतेय.
‘कह रही है हर नज़र’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.