अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात प्राजक्ताचं हे सुंदर रुप पाहायला मिळालं.
हिरव्या रंगाच्या या ड्रेसमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय.
‘I love the rain; because I am a mermaid who lives far from the sea ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.