पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले वारकरी, हातात विना आणि डोक्यावर फेटा पाहाच

पंतप्रधान मोदी आपल्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता मोदी पुन्हा त्यांच्या नव्या लूकमुळे चर्चेत आले आहेत. कारण यावेळी पंतप्रधान मोदी विठोबाच्या वारकऱ्यांच्या रुपात दिसून येत आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली त्यावेळचे हे फोटो आहेत.

| Updated on: Mar 29, 2022 | 6:21 PM
पंतप्रधान मोदी आपल्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता मोदी पुन्हा त्यांच्या नव्या लूकमुळे चर्चेत आले आहेत.

पंतप्रधान मोदी आपल्या हटके लूकसाठी नेहमीच चर्चेत असतात. आता मोदी पुन्हा त्यांच्या नव्या लूकमुळे चर्चेत आले आहेत.

1 / 6
यावेळी पंतप्रधान मोदी विठोबाच्या वारकऱ्यांच्या रुपात दिसून येत आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी विठोबाच्या वारकऱ्यांच्या रुपात दिसून येत आहे.

2 / 6
देहूच्या विश्वस्त संस्थानच्या प्रतिनिधींनी दिल्लीत मोदींची भेट घेतली, यावेळी भाजच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रतिनिधीही सोबत होते.

देहूच्या विश्वस्त संस्थानच्या प्रतिनिधींनी दिल्लीत मोदींची भेट घेतली, यावेळी भाजच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रतिनिधीही सोबत होते.

3 / 6
यावेळी त्यांनी वारकरी विना देऊन सत्कार केला आहे. संत तुकाराम महाराजांच्या मुर्तीच्या लोकार्पण सोहळ्याला मोदी यावं यासाठी हे प्रतिनिधी दल्लीत दाखल झाले होते.

यावेळी त्यांनी वारकरी विना देऊन सत्कार केला आहे. संत तुकाराम महाराजांच्या मुर्तीच्या लोकार्पण सोहळ्याला मोदी यावं यासाठी हे प्रतिनिधी दल्लीत दाखल झाले होते.

4 / 6
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली त्यावेळचे हे फोटो आहेत.

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली त्यावेळचे हे फोटो आहेत.

5 / 6
 या प्रतिनिधींनी देहूत येण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलंय.

या प्रतिनिधींनी देहूत येण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिलंय.

6 / 6
Follow us
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.