Sengol : ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ नव्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार स्थापित, जाणून घ्या महत्त्व

नव्या संसद भवनचं उद्घाटन 28 मे 2023 रोजी केलं जाणार आहे. तत्पूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी नव्या संसद भवनात सेंगोल स्थापन करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर सेंगोल म्हणजे काय? त्याचं ऐतिहासिक महत्त्व काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चला जाणून घेऊयात सेंगोलचं महत्त्व

| Updated on: May 24, 2023 | 4:39 PM
नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेंगोल सोपवलं जाणार आहे. हा एक राजदंड असून सत्तेची शक्ती मानली जाते. स्वातंत्र्यापूर्वी मध्यरात्री हाच सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सत्ता हस्तांतराच्या वेळी स्वीकारला होता. (फोटो- Sengol1947)

1 / 5
14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरु यांना सेंगोल सोपवण्यात आले होतं. यावर भगवान शिवाचे सेवक नंदी यांची प्रतिकृती आहे. नंदींना सर्वव्यापी, धर्म आणि न्यायाचे रक्षक म्हणून मानले जाते. (फोटो- Sengol1947)

2 / 5
सेंगोल चोल वंशाचे राजे वापरत होते. त्या काळात एक राजा दुसऱ्या राजा सत्ता हस्तांतरीत करताना सेंगोल सोपवायचे. (फोटो- Sengol1947)

सेंगोल चोल वंशाचे राजे वापरत होते. त्या काळात एक राजा दुसऱ्या राजा सत्ता हस्तांतरीत करताना सेंगोल सोपवायचे. (फोटो- Sengol1947)

3 / 5
सेंगोल हे तामिळनाडूतील तत्कालीन प्रसिद्ध सोनार वुम्मीदी इथिराजुलु आणि वुम्मीडी सुधाकर यांच्यासह 10 कारागिरांच्या टीमने बनवले होते. हा राजदंड चांदीचा असून त्यावर सोन्याचा थर लावला होता. या कामाला 10 ते 15 दिवस लागले होते. सेंगोल बनवणाऱ्या वुम्मीदी बंधूंच्या मते ही खूप अभिमानाची गोष्ट होती.(फोटो- Sengol1947)

4 / 5
श्री ला श्री तंबीरन यांनी सेंगोल तामिळनाडूहून दिल्लीला नेले आणि माउंटबॅटनच्या स्वाधीन केले. त्यानंतर पवित्र पाण्याने शुद्ध करून पं. जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी जाऊन श्री ला श्री तंबीरन यांनी तत्कालीन राष्ट्रपती पं. राजेंद्र प्रसाद आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नेहरूजींना सुपूर्द केले.(फोटो- Sengol1947)

5 / 5
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.