PM Modi Road Show : मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा रोड शो, भाजपाचे विराट शक्तीप्रदर्शन
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबई, ठाणे, भिवंडी या लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अडीच किमीचा भव्य रोड झाला. ईशान्य मुंबईतील घाटकोपर ( प.) मधील एलबीएस मार्गावरील अशोक सिल्क मिलपासून घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ मंदिरापर्यंत सुमारे अडीच किमी अंतराचा भव्य रोड शो झाला. या रोड शो वेळी दुतर्फा हजारो भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक मोदी यांची एक छबी पाहण्यासाठी आतुरतेने उभी होती.
Most Read Stories