युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्याला भेट देऊन सोहळ्यानिमित्त चाललेल्या पुर्वतयारीचा आढावा घेतला
यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन येत असल्याने शिवभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन,समितीच्या वतीने विविध कमिट्यांच्या माध्यमातून सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे.
Most Read Stories