भावासाठी होता प्रियांकाचा भारत दौरा, ‘रोका’चे खास फोटो समोर, मालती मेरीनेही केली धमाल

बॉलिवूडची देसी गर्ल सध्या अमेरिकेत असते. पण काही दिवसांपूर्वी ती संपूर्ण कुटुंबासह भारतात आली होती. खरंतर तिचा लहान भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या साखरपुड्यासाठी प्रियांका भारतात आली होती. सिद्धार्थ आणि नीलम उपाध्याय यांचा नुकताच रोका झाला. (photos : Instagram)

| Updated on: Apr 03, 2024 | 4:00 PM
प्रियांका चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून भारतात आली होती. मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत तिने धमाल करत मस्त वेळ घालवला. मात्र आता तिच्या या भारत दौऱ्याचं खरं कारण समोर आलं.

प्रियांका चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून भारतात आली होती. मित्रमंडळी, कुटुंबियांसोबत तिने धमाल करत मस्त वेळ घालवला. मात्र आता तिच्या या भारत दौऱ्याचं खरं कारण समोर आलं.

1 / 7
 नुकतीच प्रियांका आणि तिचा पती निक जोनास हे पारंपरिक पोशाख घालून बाहेर जाता दिसले, तेव्हा प्रियांकाची आई मधू चोप्राही उपस्थित होत्या. हे फोटो प्रियांकाच्या भावाच्या रोकाचे होते. इतर काही कार्यक्रमांसोबतच भावाच्या रोकाला उपस्थित राहण्यासाठी प्रियांका भारतात आली होती असं समजतंय.

2 / 7
प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांचा रोका झाला. त्यामुळे आता नीलम ही प्रियांकाची वहिनी होणार आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्या दोघांना शुभेच्छाही दिल्या.

प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांचा रोका झाला. त्यामुळे आता नीलम ही प्रियांकाची वहिनी होणार आहे. प्रियांकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्या दोघांना शुभेच्छाही दिल्या.

3 / 7
प्रियांकाची होणारी वहिनी,सिद्धार्थची होणारी पत्नी नीलम उपाध्याय ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सिद्धार्थ चोप्रानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या रोकाचे फोटो शेअर केलेत.

4 / 7
या फोटोंमध्ये प्रियांकाची आई मधू चोप्रा यांच्यासह सिद्धार्थ, नीलम आनंदात दिसत आहेत.

या फोटोंमध्ये प्रियांकाची आई मधू चोप्रा यांच्यासह सिद्धार्थ, नीलम आनंदात दिसत आहेत.

5 / 7
प्रियांकाची लेक, मालती मेरी हिनेही मामाचा रोका फंक्शन चांगलंच एन्जॉय केलं.

प्रियांकाची लेक, मालती मेरी हिनेही मामाचा रोका फंक्शन चांगलंच एन्जॉय केलं.

6 / 7
लाइट पिंक कलरचा कुर्ता पायजना घालून सिद्धार्थ हँडसम दिसत होता तर जांभळ्या रंगाच्या सूटमध्ये नीलमही सुंदर दिसत होती.  सिद्धार्थ आणि नीलम रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. आता त्यांचा रोका झालाय. लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र, लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

7 / 7
Follow us
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.