Photo : ‘अनोमली हेअर केअर ब्रँड’ प्रियंकाचं खास फोटोशूट

अभिनय आणि गाण्यांद्वारे सर्वांची मनं जिंकल्यानंतर आता प्रियंका चोप्रानं तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला आहे. (Priyanka's special photoshoot for ‘Anomaly Hair Care Brand’ )

| Updated on: Jan 31, 2021 | 4:28 PM
अभिनय आणि गाण्यांद्वारे सर्वांची मनं जिंकल्यानंतर आता प्रियंका चोप्रानं तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला आहे.

अभिनय आणि गाण्यांद्वारे सर्वांची मनं जिंकल्यानंतर आता प्रियंका चोप्रानं तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला आहे.

1 / 5
प्रियंकानं स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. एवढंच नाही तर तिनं काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

प्रियंकानं स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. एवढंच नाही तर तिनं काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

2 / 5
आपल्या प्रोडक्टविषयी माहिती देताना प्रियंकानं कॅप्शन दिलंय, ‘हे अनोमली आहे. मी तयार केलेला माझा पहिला ब्रँड, मी 18 महिन्यांपासून या प्रोडक्टवर आणि ब्रँडवर काम करत आहे.’

आपल्या प्रोडक्टविषयी माहिती देताना प्रियंकानं कॅप्शन दिलंय, ‘हे अनोमली आहे. मी तयार केलेला माझा पहिला ब्रँड, मी 18 महिन्यांपासून या प्रोडक्टवर आणि ब्रँडवर काम करत आहे.’

3 / 5
प्रियंका चोप्राच्या या ब्रँडची उत्पादनं 31 जानेवारीला अमेरिकेत लाँच होणार आहेत आणि या वर्षातच जागतिक बाजारपेठेत हे प्रोडक्ट्स उपलब्ध होतील.

प्रियंका चोप्राच्या या ब्रँडची उत्पादनं 31 जानेवारीला अमेरिकेत लाँच होणार आहेत आणि या वर्षातच जागतिक बाजारपेठेत हे प्रोडक्ट्स उपलब्ध होतील.

4 / 5
Photo :  ‘अनोमली हेअर केअर ब्रँड’ प्रियंकाचं खास फोटोशूट

5 / 5
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.