Pune Chandni Chowk Inauguration : पुण्यातील चांदणी चौक कसा दिसतोय? पाहा ड्रोनच्या माध्यमातून

Pune Chandni Chowk Inauguration Today Drone View : पुण्यातील चांदणी चौक कसा दिसतोय? पाहा ड्रोनच्या माध्यमातून घेतलेला आढावा पाहा... या प्रकल्पासाठी किती खर्च आला. किती वाहनं प्रवास करू शकतील? वाहतूक व्यवस्था कशी असेल? वाचा सविस्तर...

| Updated on: Aug 12, 2023 | 11:45 AM
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज उद्घाटन होत आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज उद्घाटन होत आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.

1 / 5
चांदणी चौक सध्या कसा दिसतोय? त्याचा ड्रोनच्या माध्यमातून घेतलेला आढावा...

चांदणी चौक सध्या कसा दिसतोय? त्याचा ड्रोनच्या माध्यमातून घेतलेला आढावा...

2 / 5
दहा महिन्यांच्या काळात हा उड्डाणपूल तयार करण्यात आला. तर यासाठी 865 कोटी रुपयांचा खर्च आला.

दहा महिन्यांच्या काळात हा उड्डाणपूल तयार करण्यात आला. तर यासाठी 865 कोटी रुपयांचा खर्च आला.

3 / 5
पुढच्या 50 वर्षांचा विचार करुन हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. दर दिवशी दीड लाख वाहनं या उड्डाणापुलावरून जाऊ शकतात.

पुढच्या 50 वर्षांचा विचार करुन हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. दर दिवशी दीड लाख वाहनं या उड्डाणापुलावरून जाऊ शकतात.

4 / 5
मुंबईवरुन साताऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन होते आता तीन लेन तयार करण्यात आले आहेत. साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन करण्यात आलेत. मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.