Pune Accident : पुणे पोलिसांच्या गळाला मोठ मासा, आता सत्य समोर येणार?
पुणे अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणामध्ये पोलिसांच्या गळाला मोठा मासा लागला आहे. आता या प्रकरणातील सत्य बाहेर यायला फार वेळ लागणार नाही.
![पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये रविवारी रात्री दोनच्या आसपास मोठा अपघात झाला होता. वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आपल्या पोर्ष गाडीने तरूण-तरूणीच्या बाईकला धडक दिली. या धडके दोघांचा जागीच मृत्यू झाला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Pune-Accident-Koregaon-park-scaled.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![Pune Accident](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Pune-Accident-Koregaon-park-1-scaled.jpg)
2 / 5
![आता या प्रकरणामध्ये पोलिसांना महत्त्वाचा साक्षीदार मिळाला आहे. आरोपी असलेल्या वेदांत अग्रवाल याच्या गाडीचा वाहन चालकाला अटक केल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Pune-Accident-Koregaon-park-2-scaled.jpg)
3 / 5
![पुणे पोलीस वाहन चालकाची चौकशी करणार असून अपघातावेळी वाहन चालकही गाडीत उपस्थित होता. त्यामुळे पोलीस त्याचाकडून त्या रात्री नेमकं काय घडलं याचा तपास करणार आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Pune-Accident-Koregaon-park-3-scaled.jpg)
4 / 5
![दरम्यान, विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची एकाचवेळी चौकशी करणार आहेत. जबाबात एकसूत्रता आहे का हे पाहण्यासाठी तिघांची चौकशी केली जाणार आहे. त्यासोबतच विशाल अग्रवाल हा घरी मोबाईल ठेवून फरार झाला होता. आता त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Pune-Accident-Koregaon-park-4-scaled.jpg)
5 / 5
![चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते... चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-almond-benefit-3.jpg?w=670&ar=16:9)
चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...
![फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का? फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-execution-gulity-6.jpg?w=670&ar=16:9)
फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?
![या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sujata-Weight-Loss-3.jpg?w=670&ar=16:9)
या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं
![दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल? दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/123-8.jpg?w=670&ar=16:9)
दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?
![औषधांच्या काही गोळ्यांवर मधोमध एक लाईन का असते? कधी विचार केला का? औषधांच्या काही गोळ्यांवर मधोमध एक लाईन का असते? कधी विचार केला का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-medcine-7.png?w=670&ar=16:9)
औषधांच्या काही गोळ्यांवर मधोमध एक लाईन का असते? कधी विचार केला का?
![गोविंदाची बायको कधी दारु पिते? आणि त्या दारुच्या बॉटलची किंमत काय? गोविंदाची बायको कधी दारु पिते? आणि त्या दारुच्या बॉटलची किंमत काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/featur.jpg?w=670&ar=16:9)
गोविंदाची बायको कधी दारु पिते? आणि त्या दारुच्या बॉटलची किंमत काय?