PNB ग्राहकांसाठी खास ई-कार्ड, फायदे कोणते?

पीएनबी ग्राहक कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किंवा मर्चंट वेबसाईटवर पीएनबी ई-कार्ड वापरु शकतो. PNB e-Card service

| Updated on: May 29, 2021 | 1:55 PM
याद्वारे पीएनबी ग्राहक कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किंवा मर्चंट वेबसाईटवर पीएनबी ई-कार्ड वापरु शकतो. त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज नाही.

याद्वारे पीएनबी ग्राहक कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किंवा मर्चंट वेबसाईटवर पीएनबी ई-कार्ड वापरु शकतो. त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज नाही.

1 / 6
पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, पीएनबी ग्राहक PNB Genie Mobile app मध्ये e-Card सुविधेचा वापर करत पीएनबी ई-कार्ड संदर्भात माहिती मिळवू शकतात. हे कार्ड वापरण्यासाठी पीएनबीच्या ग्राहकांना त्यांचे PNB Genie अ‍ॅप अपडेट करणे आवश्यक आहे.

2 / 6
punjab national bank

punjab national bank

3 / 6
punjab national bank

punjab national bank

4 / 6
 PNB ई-कार्ड हे विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच हे वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण हे तुम्हाला इतर क्रेडीट आणि डेबिट कार्डसारखी दाखवावे लागत नाही. त्याशिवाय याची माहिती कोणत्याही दुकानदार, पेट्रोल पंप किंवा इतरांना दिली जात नाही. हे कार्ड 48 तासांसाठी किंवा व्यवहाराच्या समाप्तीपर्यंत वैध राहते. यानंतर ते बंद होते. ऑनलाईन व्यवहारासाठी हे कार्ड केवळ ओटीपीद्वारे वैध असते. हा ओटीपी ग्राहकांच्या फोनवर येतो. त्यामुळे फसवणूक करणारे तुमच्या खात्यास हानी पोहोचवू शकत नाहीत.

5 / 6
हे कार्ड आपल्या इंटरनेट बँकिंग लिंक केलेल्या खात्यांसोबत सुलभ व्यवहार करते. हे कार्ड डेबिट / क्रेडिट कार्ड स्वीकारणार्‍या कोणत्याही ऑनलाईन व्यवहारावेळी वापरले जाऊ शकतात. त्यासाठी कोणतेही स्वतंत्र सेटअप / इन्स्टॉलेशन किंवा नोंदणी आवश्यक नाही. तसेच, इंटरनेट बँकिंग सुविधेत कोणत्याही व्यवहाराचा हक्क असणारा ग्राहक आपले व्हर्च्युअल कार्ड तयार करू शकतो.

6 / 6
Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.