प्रचंड ग्लॅमरस आहे राधे माँची सून, फिटनेस आणि अध्यात्म दोन्हीमध्ये सक्रिय

| Updated on: Mar 30, 2025 | 1:23 PM

राधे माँ एक स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आहे. त्या स्वत:ला देवीचा अवतार मानतात. राधे माँ यांचं मूळ नाव सुखविंदर कौर असं आहे. धर्माच्या मार्गावर आल्यानंतर त्यांनी नाव बदलून राधे माँ असं ठेवलं. सध्या राधे माँ यांच्या सूनेचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
राधे माँ अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकल्या. पण आता राधे माँ कोणत्या वादग्रस्त परिस्थितीमुळे नाही तर, सूनमुळे चर्चेत आल्या आहेत.

2 / 5
सध्या राधे माँची सून मेघा भूपेंद्र सिंह चर्चेत आहे. ज्यांच्या एका मुलाखतीच्या अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

3 / 5
यावेळी मेघा भूपेंद्र सिंह  हिच्या स्टायलिश लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर मेघा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

4 / 5
 मेघा कायम पती भूपेंद्र सिंह याच्यासोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर मेघा कायम सक्रिय असते.

5 / 5
कोणत्याही लूकमध्ये मेघा प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर मेघाचे 8 हजार 131 फॉलोअर्स आहेत. तर 2 हजार 374 नेटकऱ्यांना मेघा फॉलो करते.