Cricket : महेंद्र सिंग धोनीने पाकिस्तानविरूद्ध रचलेला ‘तो’ मोठा विक्रम 21 वर्षांच्या खेळाडूने झटक्यात मोडला!

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा खास रेकॉर्ड युवा खेळाडूने झटक्यात मोडला आहे. पठ्ठ्याने इतकंच नाहीतर सचिन तेंडुलकरच्याही आधी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Aug 26, 2023 | 5:08 PM
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना अगदी अतितटीचा ठरला. या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला खरा, पण शेवटी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय मिळवला.

1 / 5
या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा पराभव झाला असला तरीसुद्धा लढत एकदम दमदार झाली. नसीम शाहाने सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकून दिला. त्याआधी अफगाणिस्तानचा सलामीवीर आणि विकेटकीपर रहमनुल्लाह गुरबाज याने तांडव केलं. पठ्ठ्याने 151 धावांची शानदार खेळी केली.

2 / 5
पाकिस्तानविरुद्धच्या 151 धावांच्या खेळीच्या मदतीने गुरबाजने भारताचा माजी विकेटकीपर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ही रेकॉर्ड तोडला आहे. महेंद्रसिंग धोनीने 2005 साली पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन-डे सामन्यात 148 धावांची खेळी केली होती.

3 / 5
पाकिस्तान विरुद्ध एका विकेटकीपर फलंदाजाने एकाच खेळीत केलेल्या या सर्वाधिक धावा होत्या.पण, आता अफगाणिस्तानच्या विकेटकीपर फलंदाज गुरबाजने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 151 धावांच्या मदतीने धोनीचा विक्रम तोडला आहे.

4 / 5
सचिन तेंडुलकरनं वयाच्या 21 व्या वर्षी 4 शतकं लावली होती.पण आता वयाच्या 21 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतकं ठोकून गुरबाजनं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला आहे.

सचिन तेंडुलकरनं वयाच्या 21 व्या वर्षी 4 शतकं लावली होती.पण आता वयाच्या 21 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतकं ठोकून गुरबाजनं सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.