Rahul Gandhi Ed Enquiry : “ब्रिटिशांपेक्षाही जुलमी भाजप सरकार”, ईडी चौकशीवरून नेते रस्त्यावर, आक्रमक आंदोलनाचे फोटो
राज्यात ईडीच्या कारवाईयांनी राजकीय वातावरण तापवलच होतं. मात्र आता थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीच ईडी चौकशी सुरू झाल्याने आता काँग्रेस पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. देशात सध्या ब्रिटिशांपेक्षाही जास्त जुलमी सरकार आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतोय. तर ही काँग्रेस आहे, याच काँग्रेसने देशातून ब्रिटशांना हकलून लावलं. ही काँग्रेस असल्या कारवाईंना घाबरणार नाही, असा इशाराही काँग्रेस नेते देत आहे.
Most Read Stories